ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
यादी
▪झाकणे ▪प्रकल्पासाठी
चित्र , कागद ▪तक्ते
▪वेगवेगळ्या
आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
▪प्लास्टिक बॉक्स
▪पणत्या , सुगडे ▪रंगीत खडे
▪गारगोट्या ▪कापुस
▪लोहचुंबक ▪भिंग ▪दुर्बीण
▪सेल , बल्ब
▪सोलर पॉवर ▪छोटी मोटार
▪थर्माकोल च्या गोळया
▪लेस ▪टाचण्या
▪स्टेपलर ▪धान्य, पदार्थ
नमुणे ▪पंचिंग ,
टोच्या, लेस ▪शेंगांची
टरफले
▪पाण्याच्या रिकाम्या
बाटल्या ▪वाळलेले भोपळे
▪विविध बिया ▪डबे ▪
माऊंट बोर्ड ▪ ड्रॉइंग पेपर
▪ प्रकल्प पुस्तके ▪
चार्ट , चित्र ▪ थर्माकोल शीट
▪ फाईल ▪ फेविकॉल ▪
कटर ▪ कात्री ▪ वेल्वेट कपडा
▪ दाब पिन ▪ मार्कर
पेन ▪ स्केच पेन ▪ पट्टी
▪ नोटा सत्यप्रती ▪
डिंक ▪ रंग - ब्रश ▪ चिकट टेप ,
रंगीत टेप ▪
वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास,
डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या, स्ट्रॉ,
मणी,सुई,दोरा, रंगीत
दोरे , काचेचे ग्लास ,
कापड , ▪ गोट्या ▪ वर्तमान पत्र रद्दी ▪ स्टिकर
▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP ▪ खळ ▪ पताका कागद
▪ मार्बल पेपर ▪
काचेच्या पट्या ▪ बांगड्या ▪
बांगडीच्या काचा ▪ मेणबत्या ▪ काडेपेट्या, व
काड्या
▪ खोके ▪ सुतळी , तंगुस
▪ चित्रकला वही , पुस्तक ▪
कार्यानुभव वही , पुस्तक ▪पोस्टकार्ड
▪बाभळीचे काटे
▪मोजपात्र ▪चंचुपात्र
, परिक्षा नळ्या ▪ स्प्रे पंप बाटली
▪खेळणी, प्राणी
, वाहणे, डॉक्टर किट,
भांडीकुंडी, व इतर मॉडेल ▪चिमटे
▪नारळ , करवंट्या
▪कला , कार्यानुभवासाठी
साहित्य व इतर आनुषंगिक साहित्य.
१) भाषा ▪
अक्षरकार्ड ▪ शब्दकार्ड ▪ शब्दपट्टया ▪ वाक्यपट्टया
▪ स्वरचिन्हाधारीत
शब्द ▪ जोडशब्द ▪ कविताफलक
▪ इंग्रजी अक्षरे ▪
मराठी-इंग्रजी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य.
१)इंग्रजी ▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी
वाक्ये
▪
Singular-plural ▪ Verb form ▪ Word Hanger
▪
Related words ▪ Rhyming words ▪ Synonymous
▪ Antonyms ▪
Capital-Small letters ▪
Word formation
And some essential !
३)गणित @संख्याकार्ड
@ अंककार्ड @ भौमितीक आकार
@लहान-मोठा, लांब
-आखुड,उंच-ठेंगणा @नाणी -नोटा
@घड्याळ @चित्र
स्टँम्प @बेरीज- वजाबाकी मॉडेल
@मनी माळा @उजळणी
अंकात - शब्दात @चिन्ह + - × ÷ = <
>
@ रू १ ते १०००च्या
विद्यमान नोटा @दोन-तीन, चार-पाच, सहा-सात
अंकी संख्या घरे
@वर्ग व वर्गमुळ @ लहान-मोठे
संख्या व इतर आनुषंगिक साहित्य.
धन्यवाद.
No comments:
Post a Comment