बोधकथा

माझ्या ब्लॉगवर मी स्वागत करत आहे,.

शाळा सिध्दी रिपोर्ट

*शाळासिध्दी स्वंयमूल्यमापन रिपोर्ट*


          *शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये आपण शाळासिध्दी अतंर्गत आपल्या शाळेचे स्वंयमूल्यमापन न्युपाच्या पोर्टलवर भरलेले आहे.*
     *आपल्या शाळेचे सदर मुल्यमापनाचे रिपोर्ट पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करुन आपल्या शाळेचे नाव,गावाचे नाव,केंद्राचे नाव इत्यादी माहिती भरुन आपण रिपोर्ट पाहु शकता.*

                👇🏻
zpvenkatitanda.blogspot.com

                  *श्री.ज्ञानेश्वर कपटी पाटील*
*शाळा सिद्धी राज्यनिर्धारक*
----------------------------------

🌷 प्रिय शिक्षक बंधू भगिनी 🙏

✨ *तयारी बाह्यमूल्यांकनाची* ✨

*क्षेत्र 2: समर्थक पुरावे* :
🔹 *विद्यार्थ्यांचे उपस्थिती पट.*
🔹 *विद्यार्थ्यांचे नमुन्या दाखल गृहपाठ, वर्गकार्य, परीक्षा प्रश्न - पत्रिका*
🔹 *अध्यापन - अध्ययनाबाबत शाळेच्या प्रमुखांनी, BRCs किंवा अन्य पर्यवेक्षकीय यंत्रणा याद्वारा देण्यात आलेल्या सुचनांच्या नोंदी.*
🔹 *शाळा प्रमुखांची शिक्षकांनी तयार केलेले पाठाचे नियोजन आणि प्रत्यक्ष अध्यापन याबाबतची निरिक्षणे.*
🔹 *अध्यापन - अध्ययन प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांसोबत झालेली आंतरक्रीया*
🔹 *विद्यार्थ्यांसोबत शाळा प्रमुखांच्या झालेल्या आंतरक्रीयेच्या नोंदी*
🔹 *शिक्षकांचे प्रशिक्षणांना उपस्थित असल्याचे पुरावे*
🔹 *पाठ नियोजन, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन पुरावे*
🔹 *शिक्षक, विद्यार्थी यांनी प्रकाशित केलेला वार्षिकांक*
🔹 *प्रकल्प नमुने, प्रयोग निरिक्षण नमुने, गृहपाठ नमुने, क्षेत्र भेटी अहवाल*
🔹 *विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तके*
🔹 *CCE नुसार संपूर्ण रेकॉर्ड*
🔹 *दैनंदिन अध्यापनात समाजातील उपलब्ध विचारवंत, कलावंत यांच्या सहभागाचे पुरावे*

बंधू भगिनींनो! वरिल सर्व पुरावे आपल्याकडे असतातच. परंतु ते आपल्या कार्यालयात नेमके कोठे आहेत व ते Update आहेत का, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. या क्षेत्रासाठी आपण जी फाईल करु त्यात या सर्व बाबींच्या नोंदी करुन ठेवा. म्हणजे बाह्यमूल्यांकनाच्या दृष्टीने सुकर होईल.🌷🌷🌷🌷🌷
🙏🙏🙏🙏🙏




 *क्षेत्र 3: समर्थक पुरावे*
🔹 *विद्यार्थ्यांचे उपस्थिती पट*
🔹 *दिर्घकाळ अनुपस्थित असणारी मुले व त्यांच्या उपस्थित राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुरावे.*
🔹 *अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आवश्यक असणारी मुले रेकॉर्ड व कार्यवाही अहवाल*
🔹 *शाळेत घेतल्या गेलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा अहवाल.*
🔹 *विद्यार्थ्यांचे नमुन्यादाखल गृहपाठ, वर्गकार्य, परिक्षा प्रश्नपत्रिका.*
🔹 *अध्यापन - अध्ययन प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांसोबत झालेली आंतरक्रिया.*
🔹 *CCE नुसार संपूर्ण रेकार्ड.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


क्षेत्र 4 : समर्थक पुरावे*

🔹 *नियमावली/कर्तव्ये/जबाबदाऱ्यांची यादी*
🔹 *नवीन शिक्षकांसाठी पायाभूत कार्यक्रमांचा तपशील*
🔹 *शिक्षकांनी हजेरी लावलेली प्रशिक्षण कार्यक्रम /सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास*
🔹 *शिक्षकांची सरासरी उपस्थिती आणि शिक्षकांचे रजेचे अर्ज*
🔹 *अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था /बदली रजिस्टर*
🔹 *सर्व शिक्षक व कर्मचारी यांचा स्वमूल्यमापन अहवाल*
🔹 *वार्षिक नियोजनाच्या अभ्यासाचा भाग म्हणून शिक्षकांची स्वतःच्या कामगिरीची ध्येये*
🔹 *वर्षाच्या विविध काळातील पूर्ण करावयाच्या पाठ्यक्रमाची माहीती*
🔹 *शिक्षकांनी सेवेदरम्यान प्राप्त केलेली पात्रता*
🔹 *शिक्षकांच्या कामगिरीवर अभिप्राय व सूचना*
🔹 *शाळा विकास आराखड्यातील शिक्षकांच्या विकासाच्या शाखा*
🔹 *शिक्षकांनी हजेरी लावलेले सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम प्रमाणपत्रे*
🔹 *पूर्वतयारी केलेले वेळापत्रक*
🔹 *शिक्षकांना नेमून दिलेली कर्तव्ये/कामे दर्शविणारी कागदपत्रे*

बंधू भगिनींनो! या पुराव्यांपैकी अनेक पुरावे आपल्याकडे असतातच. फक्त त्या बाह्यमूल्यांकनाच्या वेळी उपरोक्त पुरावे निर्धारकांना दाखवता आले पाहिजे म्हणजे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होईल. 👍

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





No comments:

Post a Comment