बोधकथा

माझ्या ब्लॉगवर मी स्वागत करत आहे,.

शिष्यवृत्ती माहिती

🔸 इ.5 वी व इ .8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2O17 - 18🔸
1) परीक्षा दि .18 फेब्रुवारी2O18 रविवार .
2) परीक्षा वेळ: -
पेपर 1- 11.00 ते 12.30
पेपर 2- 1.30. ते3.00
3) ऑनलाईन आवेदनपत्र भरणे :-
दि . O8 .11.2O17 ते  दि . O7 .12.2017 पर्यंत.
4) प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क.
A) बिगर मागास- 20+60=80 रू .
B) मागास / दिव्यांग
 फक्त 20 रू .
5) विदर्भातील 11 जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 20,000 / -
पेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे ( तहसीलदार) प्रमाणपत्र अपलोड करने अनिवार्य आहे .
6) आवेदनपत्र www.mscepune.in किंवा
www.puppss. किंवा msce
 scholarship exam.in या संकेतस्थळावर भरावे .
7) आवेदनपत्र भरण्याकरीता आवश्यक कागदपत्रे -
a) विदयार्थी फोटो (स्वाक्षरी सह)
b) बँकेचे नाव , खाते क्र . IFSC कोड
c) आधार क्रमांक
d) तहसीलदारांचे प्रमाणपत्र
e ) मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीची स्कॅन कॉपी .
8) ऑनलाईन आवेदन पत्राची प्रिंट , आवश्यक प्रमाणपत्र , शुल्क भरल्याची पेमेंट रिसीट शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दफ्तरी जतन करून ठेवावी .

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व आठवी आपली शाळा नोंदणी कशी करावी*


*सर्वप्रथम https://pupps.mscescholarshipexam.in  या site वर लॉगिन करा*



*उपक्रम या पर्यायात दुसरा पर्याय School लॉगिन वर क्लिक करा*


*आता लॉगिन चे पेज येईल त्यात खाली click Here to register असे असेल त्यातील click Here वर क्लिक करा*



*School registration चा पेज ओपन होईल त्यात School UDISE Code मध्ये शालेचा UDISE कोड टाइप करा*


*The Name of your school is ( school Name ) , isn't it ? असा मेसेज येईल त्याला yes करा*




*आपल्या शाळेची बहुतेक माहिती Registration फॉर्म मध्ये आली असेल , त्यात आपण बदल करू शकता*


*आपल्याला Registration from मध्ये खालील माहिती अचूक भरा*



School Registration
School UDISE Code / युडायस कोड *

School Full Name / शाळेचे पूर्ण नाव *

School Management Type
शाळा व्यवस्थापनाचा प्रकार *

Syllabus taught in school
शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम *
Government of Maharashtra (MSCERT) महाराष्ट्र शासन (एम.एस.सी.ई.आर.टी.)
Medium of School / शाळा माध्यम *
Marathi मराठी
School Type / शाळेचा प्रकार *
आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास "आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा " हा शेवटचा पर्याय निवडावा

School Area / शाळेचे क्षेत्र *

School Email Id शाळेचा ई-मेल आयडी *

Confirm School Email Id
शाळेचा ई-मेल आयडी पुन्हा नोंदवावा *

वरील रकान्यामध्ये आपला ई-मेल आयडी काळजीपूर्वक भरा. सदर नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.

Do You Have Internet Connection at School?
शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का? *

School Address Details
शाळेचा पूर्ण पत्ता
Survey No./ House No. / Flat No. / Peth / Lane / Society सर्वे क्र./ घर क्र. / फ्लॅट क्र./ पेठ / गल्ली / सोसायटी *

Village / City गाव / शहर *

Post पोस्ट *

Taluka / Tehsil / Block / Ward
तालुका / तहसील / ब्लॉक / वॉर्ड *

District जिल्हा *

Pincode पिनकोड *

Telephone No.(With STD Code)
दूरध्वनी क्र.(एस टी.डी.कोडसह)  *

MSCE Affiliation Fees
परीक्षा परिषद संलग्नता शुल्क  *

200
Head Master Details
मुख्याध्यापकाची माहिती
Last Name आडनाव  *

First Name प्रथम नाव  *

Middle Name मधले नाव *

Mobile Number मोबाईल क्रमांक *

Confirm Mobile Number मोबाईल क्रमांक पुन्हा नोंदवावे *


📌 *वरील रकान्यामध्ये आपला मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा. सदर नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल*

E-mail Id ईमेल आयडी *



*खाली Submit वर क्लिक करा*



*आता एक मेसेज येईल त्यात yes करा*




*आता तुमची शाळा यशस्वीपणे रजिस्टर झाली आहे व तुमच्या नोंदणी केलेल्या ई-मेल व मोबाईल वर credentials पाठवले आहे असा संदेश येईल त्याला ok करा*




*तुमच्या मोबाईल वर तुमचा लॉगीन आयडी व  पासवर्ड आला असेल , लॉगिन आयडी तुमच्या शाळेचा UDISE नंबर असेल*





*तो लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करू शकता*


💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

No comments:

Post a Comment