_Online Test निर्मिती_*💥
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀
💚 👆 *येथे क्लीक
करून*
*खालील कृती करा.*
⬇
💚 *Make test हे option निवडा*
⬇
💚 *Test चे नाव टाका .कशा संदर्भात test आहे*
⬇
💚 *Password टाका admin साठी आणि Contiune करा.*
⬇
💚 * Adjust Settings वर क्लिक करा.*
⬇
💚
*खालील प्रमाणे Page आपणासमोर येईल.त्यात
प्रतिमेत दिल्याप्रमाणे माहिती लिहा.*
⬇
💚 *बनवलेल्या Online Test साठी Password ठेऊ शकता.त्यासाठी Passcode लिहा.*
⬇
*शेवटी 4 पर्याय आहेत, त्यातील योग्य ते निवडून box मध्ये टिकमार्क करून Save करा.टेस्ट submit केल्यानंतर दाखवणारा Score , बरोबर ,चुकीचे उत्तर.*
👇
*Add New Question वर क्लीक करून प्रश्न लिहा*
👇
💚 *उत्तर लिहा आपल्याला जे उत्तर पाहिजे त्यावर ✔ चेक मार्क लावा.*
👇
💚 *पुढील प्रश्न लिहण्यापूर्वी save and add question करत सर्व प्रश्न आणी उत्तर पर्याय
लिहून घ्या*.
👇
💚 *प्रश्न लिहून पूर्ण झाल्यानंतर save वर क्लीक करा.*
👇
💚 *त्यानंतर Publish वर क्लीक करा.*
👇
💚 *मिळालेली लिंक copy करून
व्हाट्सअप्प वर pest करा.*
👇
धन्यवाद!
💛💚❤💛💚❤💛💚❤💛💚💗💙💚💛💜
No comments:
Post a Comment