बोधकथा

माझ्या ब्लॉगवर मी स्वागत करत आहे,.

गुगल फॉर्म तयार करणे

*गुगल फॉर्म तयार करणे*

*(1) App - Google Form*
*(2) App - Zoho Form*

       वरील अँप च्या मदतीने आपण कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म तयार करू शकतो.
         


*Play Store वरून Zoho form हे अँप डाउनलोड करा.*
 
👇
*
अँप Open करा.त्यानंतर Gmail Account वापरून Sign in करा.*
👇
*Sign in
झाल्यावर Zoho Form हे अँप सुरू होईल.*
👇
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg28visIS6KYcbjVLuQsfc-WnIVpDt-uvT_fD6BYtRaSMVafwxBelXKyFaoG_-ADm3Ja4YpwovC_CBfsRNF6inrEB-niNa4xMuvkRCaYiUWKYYWtllC3iFEyairK1kzccPWUvA-5Vqd0Ok/s640/IMG_20170408_101439.jpg


*
अँपच्या सर्वात खाली उजव्या कोपऱ्यात " + " या चिन्हावर क्लीक करा.*
👇


https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUshiq1EnAGGXV5lJAsyhO7FgnqAtdIdQvcZHxvl6Zos9yJejmrGrUmBTQu2ueodKl1VH66x-VNjjMBsWX8ipjybBPKFh9-uIZVFET6ERSUBBzu4Ecvk0o_uP6PnAoNLJfJOFWsAMfNTw/s640/IMG_20170408_101746.jpg


*आपल्यासमोर 3 पर्याय येतील.त्यातील शेवटी असलेला Create New Form वर क्लीक करा.*
👇

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6kVtP7LZB74GJCldD7MCj7cl6fOxLxrZrDWWrhXmVl4CSQJCEYzLsrPejjfcOqBSzLwKYhioPPET-N8JJQyDhp99A3qIrVE9jUbZdrbhcrf0pQkRcR2WDZdF20i9jDqdUHCCcFV__Yk4/s640/IMG_20170408_102317.jpg


*
त्यानंतर Form Name येईल.त्या box मध्ये आपल्या फॉर्म चे शीर्षक (नाव) देऊन Create वर क्लीक करा.*
👇

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiaeHKmMaOvC-mLd7qzg9vvK0XNO26bDRtDjyjMyz8X_Z8dmu3lEg93k9r1ZM1FzKyTnKoi3zk3IBFPfQnPZXCL9zDtH-1ScrC1FghFFv_yB8LXqLRTwRudbAGsavn8UOz4dz4F1fZllxg/s640/IMG_20170408_105430.jpg



*
आता वरील भागात विविध फाईल्स आलेले दिसतील.त्यामधून आपल्या फॉर्म मध्ये माहिती घेण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत.त्यावर फक्त Click करा.तो घटक खाली लगेच Add होत जाईल.*
👇
*
लागू केलेले घटक English मध्ये येतात.ते आपण मराठीत करू शकतो.*
👇
*
आपणास फॉर्म मध्ये माहिती घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रश्न प्रकार घेतल्यानंतर , वरील उजव्या कोपऱ्यात Done वर Click करा.*
👇

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDOUqXmEsbKx4ZutsDzYSu3pKbYOIJwLd-2uZcezJnxMGFYSUZjR309hEaq01jNAVjLNeNAxKLrhbTJFhOOa8MA2JPVqvpzMYpRpJjoaOLISzrRjso1a_ZowlxIcKQw1wbblbJt3YI7N4/s640/IMG_20170408_144154.jpg

*
आता आपल्या समोर आपण तयार केलेल्या फॉर्म चे नाव दिसेल , त्यावर Click करा.*
👇

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjAV2FxKSXbWOdWlejNZI7ypek2j0fffo6zcHiogUcyfxbHZzg8m-ARvgmvSUKoGu7VCkjqktx1DH9lGeL-6xEqQmdEgOJsdombi6kbvN_dpBjXngAvWYdpm0uPuoPO0ddpBfYmHP_sZCM/s640/IMG_20170408_181518.jpg


*
समोर एक  Menu Open होईल.त्यातील Settings मधून आपण फॉर्म ची रंगसंगती , Capcha Code , Thanks Page , Themes , अशा पद्धतीचा बदल करून सूंदर फॉर्म तयार होईल.*
👇
*
आवश्यक त्या बदलानंतर फॉर्म पूर्ण तयार झाल्यास Share यावर Click करा.*
👇

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEja02wT_zrIXCA2UlXeCdBe5aNN3DemZc9yhbzqygCJhXKpMH8ZzQNMGs49qRDVAaJsIFvVx5OiXin_FGm6X1FvKGtzL_8kiI06ked-La6j4ppUsK1_WO7ZRCcRGkSEiiPbitSqINbnh1s/s640/IMG_20170408_181904.jpg

*आपल्या समोर आपल्या Form ची लिंक दिसेल आणि त्याखालीच त्या फॉर्म चा QR Code.*
👇

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjh2dqC76m1uRVz3_1TJaEAaP8yODh3cAiqBrdEFU05ySM4tgnbuZBLIhJ-Z3sCInoYMYaoxbwzFoFRVdorB2GcwMIf0cU6s8SwM9Y6aZh9vM2imPVNxwn4zbR1R4We2K33IL-be1DPwb8/s640/IMG_20170408_182449.jpg


*
हवे ते Share वर क्लीक करून फॉर्म व्हाट्सअप्प , Gmail , करू शकता.*
👇
*संबधित कोणत्याही व्याक्तीने आपल्या Form ची link Open करून Form भरली .की आपणास ती माहिती अँप च्या All Entries मध्ये पाहण्यास मिळतील.* ♦

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcTGo-VFuhWgCTJtj-Uh_4IJ1y0qDptqZrmAbEZry93moAqe5nCf7cGfTf4VGLz8uBwqCUJmZYCQAUpM24MKXPBdT8KKMzUCzLE7NllYO3MfQdXnuQcuPXFB1yWZ6N-9tvIMaAHUBHtuU/s640/IMG_20170408_183559.jpg

धन्यवाद
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸




📱📲📱📲📱📲📱📲📱📲📱   
                     ♏💲🅿
             *गुगल फॉर्म तयार करणे*
                     ♏💲🅿

          *(1) App - Google Form*
          *(2) App - Zoho Form*

       वरील अँप च्या मदतीने आपण कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म तयार करू शकतो.

         *App - Zoho Form*
     
                       👇

🔴 *Play Store वरून Zoho form हे अँप डाउनलोड करा.*

🔵 *अँप Open करा.त्यानंतर Gmail Account वापरून Sign in करा.*

🔴 *Sign in झाल्यावर Zoho Form हे अँप सुरू होईल.*

🔵 *अँपच्या सर्वात खाली उजव्या कोपऱ्यात " + " या चिन्हावर क्लीक करा.*

🔴 *आपल्यासमोर 3 पर्याय येतील.त्यातील शेवटी असलेला Create New Form वर क्लीक करा.*

🔵 *त्यानंतर Form Name येईल.त्या box मध्ये आपल्या फॉर्म चे शीर्षक (नाव) देऊन Create वर क्लीक करा.*

🔴 *आता वरील भागात विविध फाईल्स आलेले दिसतील.त्यामधून आपल्या फॉर्म मध्ये माहिती घेण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत.त्यावर फक्त Click करा.तो घटक खाली लगेच Add होत जाईल.*

🔵 *लागू केलेले घटक English मध्ये येतात.ते आपण मराठीत करू शकतो.*

🔴 *आपणास फॉर्म मध्ये माहिती घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रश्न प्रकार घेतल्यानंतर , वरील उजव्या कोपऱ्यात Done वर Click करा.*

🔵 *आता आपल्या समोर आपण तयार केलेल्या फॉर्म चे नाव दिसेल , त्यावर Click करा.*

🔴 *समोर एक  Menu Open होईल.त्यातील Settings मधून आपण फॉर्म ची रंगसंगती , Capcha Code , Thanks Page , Themes , अशा पद्धतीचा बदल करून सूंदर फॉर्म तयार होईल.*

🔵 *आवश्यक त्या बदलानंतर फॉर्म पूर्ण तयार झाल्यास Share यावर Click करा.*

🔴 *आपल्या समोर आपल्या Form ची लिंक दिसेल आणि त्याखालीच त्या फॉर्म चा QR Code.*

🔵 *हवे ते Share वर क्लीक करून फॉर्म व्हाट्सअप्प , Gmail , करू शकता.*

🎈♦ *संबधित कोणत्याही व्याक्तीने आपल्या Form ची link Open करून Form भरली .की आपणास ती माहिती अँप च्या All Entries मध्ये पाहण्यास मिळतील.* ♦🎈
🎴📯🎴📯🎴📯🎴📯🎴📯
       
📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯
       *_श्री ज्ञानेश्वर कपटी पाटील
📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯

No comments:

Post a Comment